चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

शालेय उपक्रम आणि स्पर्धा

शालेय शिक्षण म्हणजे – शिक्षकानी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे अशी अपेक्षा असते. अशा या सर्वांगीण विकासामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आणि सामाजिक विकास होणे अंतर्भूत असते.

शिक्षणाचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या प्रशालेमध्ये पुस्तकी ज्ञानासोबतच अनेक सह-शालेय उपक्रम राबवले जातात. अशा या सह-शालेय उपक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व संचलक सहभागी होत ते उत्तम प्रकारे उपक्रम पार पाडतात.

  • २१ जून २०१९ – जागतिक योगदिन 
  • २० जुलै २०१९ – गुरुपौर्णिमा
  • २० जुलै २०१९ – वृक्षारोपण
  • १ ऑगस्ट २०१९ – लोकमान्य टिळक पुण्यतिथी
  • १५ ऑगस्ट २०१९ – स्वातंत्र्य दिन
  • १५ ऑगस्ट २०१९ – राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत वृक्ष रक्षाबंधन
  • १५ ऑगस्ट २०१९ – रक्षाबंधन
  • ५ सप्टेंबर २०१९ – शिक्षक दिन
  • ५ ऑक्टोबर २०१९ – सरस्वतीपूजन कार्यक्रम
  • १७ ऑक्टोबर २०१९ – जीवन-आनंद संस्था कार्यक्रम (NGO working for Road-side Destitute)
  • २८ ऑक्टोबर २०१९ – माईंडट्रेनर आणि मोटीवेशनल ट्रेनिंग
  • ११ नोव्हेंबर २०१९ – एकपात्री प्रयोग कार्यक्रम
  • २० नोव्हेंबर २०१९ प्लॅस्टिक निर्मूलन प्रभातफेरी
  • डिसेंबर २०१९ विज्ञान प्रदर्शन सहभाग
  • २३ डिसेंबर २०१९ वनभोजन
  • २८ डिसेंबर २०१९ – क्रीडा महोत्सव
  • फेब्रुवारी २०२० महाआरोग्य शिबिर
  • २७ फेब्रुवारी २०२० मराठी भाषा दिन
  • २८ फेब्रुवारी २०२० निरोप समारंभ

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव