संस्थेची स्वतःची 2.5 एकर विस्तीर्ण जागा असून त्यावर 10000 चौरस फुटांची G+1 अशी दोन मजली सुसज्ज इमारत बांधलेली आहे. यांमध्ये वर्गखोल्या, हॉल, ऑफिस, प्रयोगशाळा यांचा समावेश आहे. परंतु वाढलेल्या वर्गामुळे या सोयी कमी पडू लागल्या आहेत, त्यामुळे संस्थेने आणखी एक नव्या इमारतीचे बांधकाम हाती घेतलेले आहे.
![niyojit_vachanalay](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2021/05/niyojit_vachanalay.jpg)
नियोजित वाचनालय आणि बहुपयोगी सभागृह
योजना | Scheme | देणगीदार |
१. वाचनालय | Library | Dr. Sudha Murty, Infosys Foundation |
२. बहुपयोगी सभागृह | Multi-Purpose Hall | Dr. Suhas Rane |
३. व्यायामशाळा, क्रीडा संकुल | Gym & Sports | Dr. Suresh Joshi, Jaslok Hospital |
४. सायबर कॅफे, माहीती केन्द्र | Cyber Cafe | |
5. कौशल्य विकास / आय.टी.आय. | Skill Development /ITI | |
6. जुनिअर कॉलेज | Jr. College |
वरील सुविधांसाठी संस्थेकडे मुबलक जागा उपलब्ध आहे, परंतु बांधकामाचा खर्च अवाढव्य असल्याने संस्था देणगीदाराच्या प्रतीक्षेत आहे. त्याप्रमाणे दात्याचे नाव त्या त्या योजनेला देण्यात येईल.
We are on look-out for suitable donors for above schemes.
यासाठी कृपया डॉ. सुहास राणे यांच्याशी संपर्क साधावा.
Contact : Dr. Suhas Rane, Mumbai 98210 24029 ranesuhas@hotmail.com