जसलोक रुग्णालय – मुंबई
मुंबईच्या जसलोक रुग्णालयातील अनेक नामांकित तज्ञ डॉक्टर मंडळींना आमचे हे शैक्षणिक कार्य बरेच भावले आणि त्यामुळे ही मंडळी नेहेमीच आमच्या पाठीशी ऊभी राहीली आहेत. पूढील डॉक्टरांनी आमच्या हायस्कूलची पहाणी केली आहे आणि आर्थिक सहाय्यही केलेले आहे.
- डॉ. सुरेश जोशी – रु. ५ लाख
- डॉ. शिल्पा भोजराज – रु. २ लाख
- डॉ. आली अझर बेहरानवाला – रु. १ लाख
- डॉ. एस. सांगलीकर – रु. ५०,०००/-
याशिवाय या तज्ञ डॉक्टरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून १ व २ फ़ेब्रु. २०२० या दोन दिवशी आमच्या गावात मोफत तपासणी शिबीर घेतले.
या वैद्यकीय शिबीराचा सुमारे ६०० ग्रामस्थानी फायदा घेतला.
![photo-sahakary-jaslok-doctors](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2020/07/photo-sahakary-jaslok-doctors.jpg)