चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

प्रायोजक आणि अर्थसहाय्य

श्री देवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ संचलित घाडीगावकर विद्यानगरी आणि यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय – हा सर्व परिसर विकसित करण्यासाठी खालील मंडळींनी पुढाकार घेउन भरघोस देणग्या दिल्या –

 श्री काशिराम घाडीगावकर व बंधू यांजकडून : अडीज एकर जागा
श्री. धोन्डबाराव य. राणे – रु. १५ लाख
डॉ सुधा मूर्ती अध्यक्ष इन्फोसिस फाऊंडेशन यांजकडून रु. ५० लक्ष (सौजन्य : डॉ . सुहास राणे)
डॉ. सुहास राणे यान्जकडुन नियोजित बहुउद्देशीय सभागृहासाठी रु. २५ लाख
डॉ.श्री सुरेश जोशी ५ लक्ष- नियोजित क्रीडासंकुल  (सौजन्य श्री राजू धुरे)
कै. नामदेवशेठ तुळाजी नाईकधुरे स्म. प्रवेशद्वार रु २ लक्ष : सर्वश्री श्रीकान्त व सुधीर ना.धुरे यांजकडून.
डॉ. अली असगर बहारिनवला रु. १,१०,०००. (सौजन्य श्री राजू धुरे)
सहयोग राणेवाडी – मुंबई, बापर्डे : रु. एक लक्ष
नाईकधुरे विकास मंडळ, मुंबई -बापर्डे : रु. एक लक्ष
१० श्री अमृतराव राणे मित्रमंडळ (देवगड विधानसभा जनता-जनार्दन स्मृती) रु. एक लक्ष.
११ कै. विजयसिंह अर्जुनराव राणे स्मृती – रु.एक लक्ष : देणगीदार श्री. हृषिकेश विजयसिंहराव राणे.
१२ कै. मारुतीराव के. राणे स्मृती – रु.एक लक्ष: देणगीदार श्रीमती इंदुमती मा. राणे व श्री रवींद्र केशव राणे.
१३ कै. श्रीधर गणपतराव राणे व कै सुमती श्रीधर राणे स्मृती – रु. १ लक्ष: देणगीदार  श्री. सुबोध श्रीधरराव राणे
१४ कै. विश्वनाथ यशवंतराव राणे स्मृती – रु. एक लक्ष : देणगीदार श्री.सुयोग विश्वनाथराव राणे.
१५ कै. आप्पाजी श्रीपतराव राणे स्मृती – एक लक्ष : देणगीदार श्रीमती सत्यवती आप्पाजीराव राणे.
१६ कै. महादेव कान्होजी नाईकधुरे स्मृती रु.एक लक्ष : श्री.वासुदेव व श्री महादेव बाळकृष्ण नाईकधुरे व बंधू.
१७ कै वासुदेव सु. गायकवाड इनामदार स्मृती – रु. एक लक्ष: श्री सुर्बाजी वा.गायकवाड इनामदार व कुटुम्बीय.
१८ कै. सावित्री सखाराम गुरव स्मृती रु.१ लक्ष: श्री.विजय व श्री. विलास सखाराम गुरव बन्धू.
१९ कै. यशोदा सोनू येझरकर स्मृती – रु .१ लक्ष : श्री  बाळकृष्ण सोनू येझरकर.
२० कै. सुमित्राबाई गंगाराम सकपाळ स्मृती – रु.१ लक्ष : श्री चंद्रकांत गंगाराम सकपाळ.
२१ संगणक कक्ष आर्थिक सहाय्य : डॉ. शेखर भोजराज, डॉ. सौ शिल्पा भोजराज (सहाय्य: श्री राजू धुरे).
२२ ब्राम्हण समाज रु.१ लक्ष : (सौजन्य: श्री सुशील अ. राणे).
२३ इमारतीच्या विद्युतीकरणासाठीचा खर्च रु. ७८०००/- :  समर्थ रघुवीर सहकारी पतसंस्था मुंबई आणि परिवार (सौजन्य : श्री सुर्बाजी वा.गायकवाड इनामदार)

आश्रयदाते सभासद

आमच्या प्रशालेला शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यामुळे प्रशालेची इमारत बांधणे किवा दैनंदिन खर्च भागवणे हे मोठे आव्हान संस्थेसमोर असते. ज्यादानशूर व्यक्ती प्रशालेला 5000 रुपये देणगी स्वरूपात मदत केलेली आहे, त्यांची आश्रयदाते सभासद म्हणून गणना झालेली आहे.

1) श्री. अमृतराव गंगाराम राणे
2) श्री. श्रीकांत साबाजी नाईकधुरे
3) श्री. विठ्ठल सखाराम नाईकधुरे
4) श्री. जयप्रकाश व्यंकटेश राणे
5) श्री. आबाजी शंकर राणे
6) श्री. बाबुराव वामन राणे
7) श्री. चंद्रकांत गंगाराम सकपाळ
8) श्री. प्रकाश बाबाजी निकम
9) श्री. ह्रुषिकेश विजयसिंह राणे
10) श्री. सुरेश शिवाजी राणे
11) श्री. बाळकृष्ण सोनू येझरकर
12) श्री. बाळकृष्ण तुकाराम घाडी
13) श्री. सुर्बाजी वासुदेव गायकवाड
14) श्री. रत्नाकर नामदेव गायकवाड
15) श्री. श्रीधर यशवंत मोंडकर
16) श्री. सुनील धोंडबाराव राणे
17) श्री. केशव मारुती राणे
18) श्री. सुबोधचंद्र श्रीधर राणे
19) श्री. मनोज जयवंत राणे
20) डॉ. सुहास मारुती राणे
21) श्री. महादेव अंबाजी राणे
22) सौ. वैशाली महादेव राणे
23) श्री. अंबाजी सखाराम राणे
24) श्री. नरेंद्र शंतनुकुमार राणे
25) श्री. सुशील अमृतराव राणे
26) श्री. धोंडबाराव यशवंतराव राणे
27) श्री.कांशीराम विनायक राणे
28) श्री. महादेव गणपत मणचेकर
29) श्री. ज्ञानदेव सुर्बाजी राणे
30) श्री. कृतिका सुनील सकपाळ
31) श्री. मधुकर नागेश कदम
32) श्री. वासुदेव गोपाळ नाईकधुरे
33) श्री. दिनेश बाळकृष्ण नाईकधुरे
34) श्री. तानाजी बाबुराव नाईकधुरे
35) श्री. भिकाजी दत्ताराम नाईकधुरे
36) श्री. सत्यवान भाऊ नाईकधुरे
37) श्री. वासुदेव बाळकृष्ण नाईकधुरे
38) श्री. महादेव बाळकृष्ण नाईकधुरे
39) श्री. शरद गंगाराम सकपाळ
40) श्री.चंद्रमणी बाबाजी सकपाळ
41) श्री. राजेंद्र विश्राम सकपाळ
42) श्री. श्रीकृष्ण वासुदेव गायकवाड
43) श्री. अजित शंतनूकुमार राणे
44) श्री. रामकृष्ण सीताराम परब
45) श्री. शिवराम जयराम सकपाळ
46) श्री. जयवंत अनंत राणे
47) श्री. प्रमोद बाबाजी नाईकधुरे
48) सौ. सुप्रिया प्रकाश निकम
49) श्री. प्रभाकर दिनकर गायकवाड
50) सौ. सुप्रिया शरद सकपाळ
51) डॉ. श्रीनिवास साबाजी नाईकधुरे
52) श्री. यशवंत दत्ताराम नाईकधुरे
53) श्री. दिगंबर यशवंत गायकवाड
54) श्री. संदेश सुर्बाजी गायकवाड
55) श्री. सहदेव बाबू देवळेकर
56) श्री. शंकर बाबू देवळेकर
57) श्री. शांताराम बाबू देवळेकर
58) श्री. तुकाराम बाबू देवळेकर
59) सौ. मिलन गंगाराम सकपाळ
60) श्री. प्रमोद लवू नाईकधुरे
61) श्री. अनंत लक्ष्मण घाडी
62) श्री. रवींद्र बळीराम राणे
63) श्री. विलास सखाराम गुरव
64) श्री. सुयोग् विश्वनाथ राणे
65) श्रीमती. सुषमा विश्वनाथ राणे
66) श्री. प्रल्हाद शांताराम साळुंके
67) श्री. पांडूरंग वासुदेव गायकवाड

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव