शासनाकडुन अनुदान मिळत नसल्याने, संस्थेने स्वतःचा रु. ५० लाखाचा निधी जमविण्याचा संकल्प सोडला आहे. समाजातील सुखवस्तु मंडळींनी प्रत्येकी रु. १ लाख (किंव्हा जास्त रक्कम) देऊन, आमच्या ग्रामीण मुलांचे भवितव्य घडविण्याच्या या ज्ञानदानात सामील होऊन आम्हास उपकृत करावे.
या योजनेमधे गेल्या वर्षभरात प्रतिसाद दिलेले आमचे सहाय्यकर्ते :
१. श्री. केशव मारुतीराव राणे : रु. १ लाख
२. श्री. अम्बाजी (अप्पासाहेब) सखाराम राणे : रु. १ लाख
३. Fuchs Lubricants (India) Ltd. : Rs. 1.40 L (2019) & Rs. 1.56 L (2020)
४. (कै.) सौ. लक्ष्मी बाबाराव राणे स्मरणार्थ त्यांच्या कन्येकडून : रु. २ लाख
५. देसाई सहजीवन ट्रस्ट (सौजन्य – श्री. सुरेश रावराणे ) यांजकडून : २ लाख
६. मूर्ती फाऊंडेशन, बंगळूर यांजकडून – ६ लाख
७. K-Lon Tekno Polymers Pvt.Ltd , यांजकडून : १ लाख १ हजार
.
यासाठी कृपया डॉ. सुहास राणे यांच्याशी संपर्क साधावा
Contact : Dr. Suhas Rane
मो. – 98210 24029 . इमेल – ranesuhas@hotmail.com