मुंबईचे श्री. जयेश राव-राणे यानी आपल्या डी. एस. राणे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत, बापर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सेवेकरिता एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलेली आहे.
तिचे औपचारीक उद्घाटन जसलोक रुग्णालयाचे डॉ. किरण लड्कत यानी श्री ब्राम्हण्देव उत्सव दिनादिवशी केले.
या कामाकरिता बापर्डे-जुवेश्वर ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष श्री सुधीर अनाजी नाईकधुरे यानी विशेष परिश्रम घेतले.
![photo-ambulance-01](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2020/07/photo-ambulance-01.jpg)