चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

ग्रामपंचायत कार्य

माननीय श्री.रणदिवे साहेब उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग वृक्षलागवड करताना.

एका वर्षात ५४ बायोगॅस बांधुन पुर्ण केल्याबद्दल मा.जिल्हाधिकारी श्रीम.के.मंजुलाक्ष्मी मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना ग्रामसेवक श्री.एस.डी.राठोड

एका वर्षात ५४ बायोगॅस बांधुन पुर्ण केल्याबद्दल मा.जिल्हाधिकारी श्रीम.के.मंजुलाक्ष्मी मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना ग्रामसेवक श्री.एस.डी.राठोड

बापर्डे आरोग्य उपकेंद्र येथे सॅनिटरी पॅड एटीएम मशीन उद्घाटन करताना

मा.गटविकास अधिकारी श्री.जयप्रकाश परब साहेब व उपसभापती मा.श्री.संजय देवरुखकर साहेब वृक्षलागवड करताना

जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी.मा.श्री.जयप्रकाश परब साहेब

संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी करताना

संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी करताना

संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी करताना

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हा परिषद प्रभागामध्ये
प्रथम क्रमांक प्राप्त

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१८-१९ अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्हा परिषद प्रभागामध्ये
प्रथम क्रमांक प्राप्त

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव