चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

श्री देव काळेश्वर ग्रामस्थ सेवा मंडळ

गेली अनेक वर्षे हे मंडळ, बापर्डे गावातील शैक्षणिक समस्या, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणगौरव सोहळा व सामाजिक समस्या सोडविण्याचे काम करीत आहे. तसेच वाडीतील सार्वजनिक सत्यनारायण पुजा, साईबाबांच्या मंदिराचा वर्धापन दिनासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत पुरविते. मंडळातील सर्व सदस्य स्वतः उपस्थित राहून सर्व कार्यक्रम उत्कृष्टपणे पार  पाडण्यासाठी खूप मेहनत घेऊन येणाऱ्या पाहूण्यांचे स्वागत हसतमुखाने करत असतात.

श्री. अनिल वासुदेव तिर्लोटकर, अध्यक्ष

श्री. आत्माराम फाळके, सचिव

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव